आरती मी करीन तुला श्री गजानना
वकतुंड एकदंत मुषक वाहना || धृ ||
विविध ताप दूर करीन गौरी नंदना
दैत्य हारूनी मला मला विघ्ननाशना
भक्त सखा तुची एक सिध्दसाधना || १ ||
निशिदिनी मी घ्यातो दुष्ट भंजना
पंचारती ओवाळून पुरवी कामना
साहय करी निशिदिनी मज भक्त तारणा || २ ||
भाविक जन पुजिती तुला सहीत साधना
वासुदेव नीलपदी धरणी धारणा || ३ ||
संचित नयनरेखा ठेवण्यासाठी जागा सोडली आहे.