8
मंगलमुर्ती तु मोरया पाव रे गणराया || धृ || सुरवर येसी तुजला त्यांनी अखंड नाम घ्यासी तुझिया स्मरणे विघ्ने पळती असा तु गणपती || १ || भक्ता तारी संकट वारी दुर्जना संहारी कृपा करी वा दिनानाथा संकटे मजला तारी || २ || भजने करीता नाम घ्याता हरिती मनाच्या चिंता गोसावी नंदन चरणी माथा नरहरी शरणागता || ३ ||
संचित नयनरेखा ठेवण्यासाठी जागा सोडली आहे.

aarti-view/[slug]

version 1.0.0.