प्रेमे पंचारती प्रेमे पंचारती
ओवाळु गजवदना नमुनिया ओवाळु गजवदना || धृ ||
भाद्रपदातील शुध्द चतुर्थी
आनंदाने उत्सव करिती
समरस या सुमना || १ ||
अबीर गुलाल शेंदुर म्हणोनी
भक्त तुझे आम्ही सर्व मिळोनी
अनुपम या सुमना || २ ||
पाहुनी प्रेमळ सुंदर मुर्ती
आनंदाने अश्रु ढळती
समरस या सुमना || ३ ||
संचित नयनरेखा ठेवण्यासाठी जागा सोडली आहे.