aarti-view/[slug]

3
उंदरावर बैसोनी दुड्डा येसी हाती मोदक लाडू घेउनियां खासी ।। धृ ।। भक्तांचे संकटी घावनियां पावसी दास विनवीती तुझिया चरणांसी जय देव जय देव जय गणराया सकळ देवांआधीं तूं देव माझा जय देव ।। १ ।। भाद्रपदमार्सी होसी तू भोळा आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा कपाळी लावुनि कस्तुरी टिळा तेणे तू दिससी सुंदर सावळा जय देव ।। २ ।। प्रदोषांचे दिवशी चंद्रशापिला| समर्थी देव मोठा आकांत केला इंद येवोनी चरण लागला| श्रीरामा बहुत शाप दिधला जय ।। ३ ।। पार्वतीच्या सूता तू ये गणनाथा नेत्र शिणले तुझी वाट पाहतां किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता गजला बुध्दी देईतूं गणनाथा जय ।। ४ ।।
संचित नयनरेखा ठेवण्यासाठी जागा सोडली आहे.
Home
About
Setting
version 1.0.0.